Headlines

आईवरुन शिव्या प्रकरण: “चंद्रकांत पाटील कोल्हापूरकरांची माफी मागा, नीच वक्तव्य करुन…”; राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी संतापले | ncp mla amol mitkari slams chandrakant patil ask him to say sorry to kolhapur people scsg 91

[ad_1] राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुण्यामधील कार्यक्रमामध्ये केलेल्या एका विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलताना पाटील यांनी केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. या दोन्ही नेत्यांबद्दल आपण अपशब्द खपवून घेणार नाही असं सांगताना चंद्रकांत…

Read More

“मुख्यमंत्र्यांच्या BKC मधल्या भाषणाची स्क्रीप्ट BJP, RSS ने लिहून दिली”; “भाजपाला मुंडे, शिंदे, ठाकरेंच्या मेळाव्यात स्थान नाही” | Dasara Melava Eknath Shinde Speech was BJP RSS Script says NCP MLA amol mitkari scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटाचा दसरा मेळावा बुधवारी बीकेसीच्या मैदानावर पार पडला. या मेळाव्यातील भाषणामध्ये शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. त्याप्रमाणे शिंदेंनी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही सडकून टीका केली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचं योगदान असल्याचंही शिंदेंनी म्हटलं. मुख्यमंत्री शिंदेंच्या…

Read More

‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले, “बारामतीत…” | gopichand padalkar slams sharad pawar saying he cant even able to cross three digit mla mark in 40 years ncp mla amol mitkari reacts scsg 91

[ad_1] भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना पक्षाला कधी तीन आकडी आमदार संख्या गाठता आली नाही असा टोला लगावला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापुरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांविषयी केलेल्या विधानावरून पडळकर यांनी टोला लगावल्यानंतर या टीकेवरुन आता राष्ट्रवादीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे….

Read More

“पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देतील, त्या राष्ट्रवादीत येत असतील तर…”; सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत आमदाराचं विधान | pankaja munde may quit bjp says ncp mla amol mitkari scsg 91

[ad_1] मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे. तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच असल्याचं सूचक विधानही मिटकरींनी केलं आहे. विशेष म्हणजे पंकजा यांच्या राष्ट्रवादी…

Read More

“पक्षादेशापुढे ‘राज्यपाल’ पदाला…” अमोल मिटकरींचा भगतसिंह कोश्यारींना खोचक टोला! | NCP MLA amol mitkari on governor bhagatsingh koshyari governor appointed 12 mla list rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी प्रलंबित आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. पण कोश्यारी यांनी संबंधित यादीवर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं अनेकदा राज्यपालांची भेट घेऊन, संबंधित यादी मंजूर करण्याची मागणी केली होती. पण राज्यपाल महोदयांनी महाविकास आघाडी सरकारकडून…

Read More

“शिंदेंकडून गृह आणि अर्थ खात्याची मागणी झाली पण फडणवीसांनी…”; ‘मातोश्री’चा उल्लेख करत मिटकरींचं विधान | NCP MLA Amol Mitkari Says Shinde Group MLA will go with uddhav thackeray As BJP gets plum portfolios in Maharashtra Cabinet scsg 91

[ad_1] मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजपामध्ये महत्वाची खाती असल्याने शिंदे गटामध्ये नाराजी असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याच खातेवाटपावरुन मोठं भाकित व्यक्त केलं आहे. शिंदे गटातील काही आमदार खातेवाटपावरील नाराजीमुळे पुन्हा ‘मातोश्री’मध्ये जाऊन बसतील, असं मिटकरी म्हणाले आहेत. इतकच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गृह आणि अर्थ खातं मागितलं…

Read More