Headlines

ncp-leader-anil-deshmukh-moves-bombay-high-court-seeking-bail-in-corruption-case | Loksatta

[ad_1] भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी जामीन नाकारण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने देशमुख यांच्या जामिनासाठीच्या याचिकेची दखल घेऊन त्यावर सीबीआयला ९ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याचिकेवरील सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. हेही वाचा- “….तर मी घरात…

Read More