Headlines

सोलापूरमध्ये राष्ट्रवादीपुढे आव्हान

[ad_1] एजाज हुसेन मुजावर, लोकसत्ता  सोलापूर : दहा वर्षांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानल्या गेलेल्या आणि शरद पवार यांच्यावर नितांत प्रेम केलेल्या सोलापूर जिल्ह्यात आता माढा आणि मोहोळ हे दोनच तालुके कसेबसे शिल्लक राहिले आहेत. परंतु झपाटय़ाने बदलत चाललेल्या राजकीय परिस्थितीत हे दोन्ही तालुकेही भाजपच्या टप्प्यात आले आहेत. मोहोळचे वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर…

Read More

सोलापुरात राष्ट्रवादीच्या विस्ताराला अडथळा ; नव्या राजकीय समीकरणांचा परिणाम

[ad_1] एजाज हुसेन मुजावर, लोकसत्ता  सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर गेल्या पाच वर्षांत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद घटली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीने सत्तेचा लाभ उठवत स्वत:ची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला. यात जिल्हा ग्रामीणपेक्षा…

Read More