लग्नानंतर नयनताराकडून पतीला खास भेट; किंमत ऐकून म्हणाल ‘बायको हवी तर अशी’
[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट जगतातील अतिशय गाजलेली अभिनेत्री नयनतारा काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. दिग्दर्शक विग्नेश शिवन याची आयुष्यभरासाठी साथ देण्यातं वचन देत तिनं त्याचा पती म्हणून स्वीकार केला. तामिळनाडूतील महाबलीपूरमस्थित एका रिसॉर्टवर या लग्नाचा सोहळा पार पडला. बॉलिवूड किंग, शाहरुख खान याच्यासह बऱ्याच सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती. एकिकडे लग्नाची चर्चा असतानाच दुसरीकडे…