Headlines

एकेकाळी बड्या सेलिब्रिटीची गर्लफ्रेंड आज 50 सेकंदांसाठी घेतेय तब्बल ‘इतकं’ मानधन

[ad_1] Nayanthara Net worth: एकेकाळी ज्या दिग्दर्शक- कोरिओग्राफरशी नाव जोडवलं गेलं, तिच अभिनेत्री आज तिच्या खासगी आयुष्यात अखेर सुखद वळणावर आली आहे. प्रेमाच्या नात्यात सुरुवातीला मिळालेल्या अपयशानंतर आता ही अभिनेत्री तिच्या जोडीदारासह लग्न करण्यास सज्ज झाली आहे.  ही अभिनेत्री आहे, नयनतारा (Nayanthara). ‘डायना मरियम कुरियन’ असं तिचं खरं नाव. दाक्षिणात्य कलाजगतामध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या…

Read More