Headlines

रस्त्यावर चाट खाण्यापासून Hair Cut पर्यंत, Amitabh Bachchan यांच्या नातीचा साधेपणा पाहताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक

[ad_1] Navya Naveli Nanda In Bhopal : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. नव्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच नव्यानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे…

Read More