Headlines

हृता दुर्गुळे कशी पाहते तिच्या ‘नवरोबा’ची वाट, रॅप सॉन्ग एकदा पाहाच

[ad_1] Hruta Durgule : 8 मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटाची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हे एक जबरदस्त रॅप साँग असून ‘नवरोबा’ असे या गाण्याचे बोल आहेत. यात हृता दुर्गुळे तिच्या जोडीदाराची आतुरतेने वाट पाहात असल्याचे दिसतेय. पुन्हा पुन्हा ऐकावे अशा या गाण्याला ज्योती…

Read More