Headlines

‘छिछोरे’ चित्रपट फेम अभिनेत्याचा बाईकवरुन पडून अपघात

[ad_1] Actor Naveen Polishetty Road Accident : दाक्षिणात्य चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता नवीन पोलीशेट्टीचा अपघात झाला आहे. नवीन हा बाईक चालवत असताना अचानक घसरला आणि त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात नवीनच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.   हाताला गंभीर दुखापत मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता नवीन पोलीशेट्टी याचा अपघात अमेरिकेत झाला…

Read More