Headlines

VIDEO : सनी लिओनीला ‘नवरोबा’ची भुरळ; पाहा अभिनेत्रीचा मराठी गाण्यावरील डान्स

[ad_1] मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी ही बॉलिवूडची सगळ्यात बोल्ड अभिनेत्रीपैकी एक आहे. अभिनेत्रीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्रीने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला काही मिनीटं लागतात. नुकताच सनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सनीने सोशल मीडियावर…

Read More