Headlines

तुम्ही लग्न किंवा पार्टीला जाणार असला तर नॅशनल क्रश रश्मिका प्रमाणे असे राहा अपडेट

[ad_1] मुंबई : National Crush Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ही दक्षिणेकडील फिल्म इंडस्ट्रीची सुपरस्टार आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘पुष्पा’ सिनेमानंतर तिची लोकप्रियता अधिक वाढली आहे. ती केवळ अभिनयासाठीच नाही तर तिच्या आउटफिट्ससाठीही प्रसिद्ध आहे. रश्मिका मंदान्नाचा प्रत्येक पोशाख अतिशय अप्रतिम असतात. विशेषत: तिचे एथनिक पोशाख खूपच आकर्षक आहेत. जर…

Read More