Headlines

‘आता माझ्यात ताकद नाही…’, काम मिळत नसल्यानं ‘बागबान’ मधील अभिनेत्यानं व्यक्त केली खंत

[ad_1] Nassir Khan : ‘बागबान’ हा चित्रपट कोणाच्या लक्षात नाही. मुलं मोठी झाली की त्यांचं आणि आई-वडिलांचं आयुष्य कसं बदलतं, हे आपल्याला त्याता पाहायला मिळालं. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या चित्रपटात दिसलेला अभिनेता नासिर खान तुमच्या लक्षात आहे? त्यानं यात अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारली असून चित्रपटात त्याचं नाव करण…

Read More