Headlines

पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा; कांद्यावर चित्र रेखाटून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, पाहा VIDEO | on PM narendra modi birthday nashik farmers drawing his picture on onion viral video rmm 97

[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. देशभरात अनेक ठिकाणी विविध पद्धतीने पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा केला जात आहे. नामीबीया या आफ्रिकन देशातून मोंदींच्या वाढदिवसानिमित्त ८ चित्ते विमानाने भारतात आणले आहेत. संबंधित चित्ते मध्य प्रदेशातील ‘कुनो नॅशनल पार्क’मध्ये सोडण्यात आले आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील व्यंगचित्रकार आणि शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More