Headlines

मोठ्या धक्क्यातून सावरणारे नसिरुद्दीन शाह ‘गदर 2’, The Kashmir Files बद्दल हे काय बोलून गेले?

[ad_1] Naseeruddin Shah : बॉलिवूडमध्ये चित्रपटांची धाटणी, कथानक, कलाकारांचा अभिनय किंवा एकंदरच सबंध बॉलिवूड कितीही बदललं तरीही काही गोष्टी, काही कलाकार मात्र आजही त्यांच्या भूमिकांनी सर्वांचं लक्ष वेधतात. यापैकी एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचं. बऱ्याच काळानंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करणाऱ्या शाह यांनी हल्लीच एका मुलाखतीत  Kashmir Files आणि तत्सम चित्रपटांना मिळणाऱ्या लोकप्रियतेबाबत…

Read More

Karwa Chauth 2022: Validity हवीये म्हणून या सुशिक्षित महिलाही…; करवा चौथचं नाव घेताच लोकप्रिय अभिनेत्रीची आगपाखड

[ad_1] Karwa Chauth 2022: कार्तिक महिन्याच्या चतुर्थीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्वं आहे. या दिवशी उत्तर भारतामध्ये विवाहित महिलांसाठी एका विशेष पर्वाचा दिवस उजाडतो. हा दिवस म्हणजे करवा चौथचा (Karwa Chauth ). निर्जल उपवास करत या दिवशी विवाहिती महिला शंकर- पार्वतीची आराधना करतात. रात्रीच्या वेळी चंद्रदर्शनानंकर महिला त्यांचा हा पाणी पिऊन सोडतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याचीच…

Read More

‘वेड लागलंय का मला?’, पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करण्याबाबत विचारताच अभिनेत्रीचा संताप

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये नावाला वजन असणाऱ्या आणि आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्यानं त्याच्या खासगी आयुष्यातूनही कायमच चौकटीबाहेरचे विचार मांडले. हा अभिनेता आणि त्याची पत्नी ही दोघंही सातत्यानं नात्याची एक वेगळी बाजू सर्वांसमोर आणताना दिसले. (Bollywood Ratna Pathak shah on karwa chauth fast for husband Actor Naseeruddin Shah) आता म्हणे…

Read More

‘PM Modi या लोकांना समजवा…’; Prophet Muhammad प्रकरणी Naseeruddin Shah यांचा संताप

[ad_1] मुंबई : मोहम्मद पैगंबरांवरून करण्यात आलेल्या टीप्पणीचा वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये (Prophet Muhammad) . भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता या मुद्यावरूनही राजकारणास सुरुवात झाली आहे. या वादाचे पडसाद नेतेमंडळींच्या घरांपर्यंत पोहोचले.  देशाच्या राजकारणात पेटलेल्या या वादावर आता कलाजगतातूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. ज्येष्ठ नेते आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली परखड मतं मांडणाऱ्या…

Read More