Headlines

“…पण माज अजून गेला नाही”, गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर बोचरी टीका | BJP leader Gopichand padalkar statement on NCP leader jayant patil after communal comment on narhari zirwal rmm 97

[ad_1] आज विधानसभेत अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले. यानंतर उपाध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी “आदिवासी असून देखील नरहरी…

Read More