Headlines

Sanjay Dutt – Rekha यांच्या लिंकअपवर नर्गिस दत्त त्यांनी तिला म्हटलं होतं डायन, ‘ती पुरुषांना असे संकेत देते की…’

[ad_1] Happy birthday Sanjay Dutt : लहानपणापासूनच घरातून अभिनयाचे धडे शिकणारा आणि दोन दिग्गज कलाकारांचा मुलगा असलेला संजूला स्टारडम अशा मार्गावर घेऊन गेलं की तो वादाच्या भोवऱ्यात खोलवर अडकला. त्याचे चित्रपट असो किंवा त्याची वैयक्तिक आयुष्य तो कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. संजय दत्त हा सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचा मुलगा. त्याचा…

Read More

कर्ज फेडण्यासाठी आईने प्रसिद्ध अभिनेत्रीला करायला लावलं ‘असं’ काम?

[ad_1] मुंबई : इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अनेक वर्षांनंतर उघड झाल्या. आज आपण जाणून घेणार आहोत जद्दनबाई यांच्याबद्दल. जद्दनबाई  यांची मुलगी म्हणजे नरगिस दत्त (Nargis Dutt). नरगिस दत्त म्हणजे बॉलिवूडचं सर्वात मोठं नाव. ही गोष्ट आहे 1892 सालची.  जेव्हा अलाहाबादच्या कुंटणखान्यात प्रसिद्ध ‘तवायफ’ दलीपाबाईंच्या घरी जद्दनबाईंचा जन्म झाला. आईच्या पावलावर पाऊल ठेवून जद्दनबाईंनीही…

Read More