Headlines

सुपरस्टार पतीला ‘रंगेहाथ’ पकडताच पत्नीचा संताप अनावर, चप्पल उचलली आणि…

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रचंड प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेता महेश बाबू, याचा भाऊ (Actor Naresh) हल्लीच त्याच्या खासगी आयुष्यामुळं कमाल चर्चेत आला आहे. नरेश त्याच्या चित्रपटांपेक्षा याच कारणामुळं सातत्यानं चर्चेत आहे. आता म्हणे त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आणि वारंवार पाहिल्या जाणाऱ्या या फोटोमध्ये नरेशची पत्नी, रम्या रघुपती प्रचंड संतापल्याचं…

Read More