Diwali 2022: नरक चतुर्दशीला चुकूनही करू नका ही काम..वर्षभर करावा लागेल पच्छाताप
[ad_1] narak chaturdashi Diwali 2022: घरोघरी दिवाळीची लगबग सुरु आहे, लहान थोरांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळतोय (diwali celebrations), नुकतेच धनतेरस (dhanteras) ची पूजा उरकली असेल आणि आता सर्व सज्ज झालेत नरक चतुर्दशीला (narak chaturdashi 2022) . दिवाळी सणात नरक चतुर्दशीला अनन्य साधारण महत्व आहे. कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा नरक…