Headlines

आर माधवनचा ‘हा’ सिनेमा पाहून या दिग्गज अभिनेत्याचे अश्रु अनावर…

[ad_1] मुंबईः सध्या सर्वत्र चर्चा आहे ती रॉकेट्री या चित्रपटाची. त्यातून मोठमोठ्या अभिनेत्री आणि अभिनेते सध्या या चित्रपटाच्या प्रेमात आहेत त्यामूळे त्यांना आता बॉलीवूडला चांगले दिवस आले असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. मध्यंतरी बॉलीवूडचा फारच वाईट काळ सुरू होता त्यामुळे सगळीकडेच वादळी वातावरण होते.  परंतु आता मात्र हे चित्र भुलभुलैया २ आणि रॉकेट्री या चित्रपटांमुळे…

Read More