Headlines

nana patole criticized bhagat sing koshyai after Controversial statement on mumbai spb 94

[ad_1] राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विविध स्तरांवरून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपालांचे वक्तव्य बेताल असून त्यांनी मराठी माणसांची माफी मागावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. हेही वाचा – “हे पार्सल परत पाठवायला हवं”; वादग्रस्त व्यक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका ”राज्यपालांचे…

Read More