Headlines

हिंदी-मराठी नव्हे, ‘या’ भाषेच्या चित्रपटात काम करण्यासाठी नाना पाटेकर उत्सुक

[ad_1] Nana Patekar : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांनी नुकतीच तिरुवनंतपुरममध्ये असलेल्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीविषयी यावेळी चर्चा केली आणि म्हणाले की गेल्या 50 वर्षांपासून केरळमधील कोणत्याही दिग्दर्शकानं त्यांना चित्रपटासाठी कॉल केला नाही. चला तर जाणून घेऊया काय म्हणाले नाना पाटेकर… नाना पाटेकरांनी या 28 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात…

Read More

‘वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं…’, नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!

[ad_1] Nana Patekar Over WaghNakh : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या शोर्याचं प्रतिक असलेल्या वाघनखांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. वाघनखं भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने (Maharastra Govt) हालचाली सुरू केल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिलीये. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची चर्चा होताना…

Read More

Nana Patekar son Malhar Patekar: नानांचं लेकाशी मैत्रीचं नातं; पाहा ‘तो’ सध्या काय करतो

[ad_1] मुंबई : भारतीय चित्रपट जगतामध्ये काही कलाकारंच्या नावांना कायमच लोकप्रियता मिळते. अशा नावांपैकी एक म्हणजे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar). मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या या अभिनेत्यानं कायमच प्रेक्षकांना थक्क केलं आहे.  रुपेरी पडदा असो किंवा मग प्रत्यक्ष आयुष्य. नानांनी कायमच पाऊल टाकलं ते क्षेत्र गाजवलं. अगदी समाजसेवेतही ते मागे नाहीत….

Read More