Headlines

गंभीर प्रकरण! भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांना अटक; क्रीडाविश्वाला हादरा

[ad_1] मुंबई : भारतीय क्रिकेट जगताला हादरा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. जिथं माजी क्रिकेटपटू, फलंदाजाचं कुटुंब अडचणीत आलं आहे. कारण, या खेळाडूच्या वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.  हा खेळाडू आहे, नमन ओझा. नमनचे वडील विनय ओझा यांच्यावर सव्वा कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असल्यामुळं सोमवारी सायंकाळी मध्य प्रदेशमधील बैतूल येथील मुलताईमधून त्यांना ताब्यात…

Read More