Headlines

राम गोपाल वर्मांचा आणखी एक व्हिडीओ; रात्रीच्या अंधारात एका हातात ग्लास, दुसऱ्या ‘ती’

[ad_1] मुंबई : चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी कायमच त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काही गंभीर विषयांना हात घालत त्यांनी चौकटीबाहेरचं कथानक असणारे चित्रपट त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणले. पण, सध्या मात्र वर्मा भलत्याच कारणांनी चर्चेत असतात. निमित्त ठरतंय ते म्हणजे राम गोपाल वर्मा यांचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ. (Ram gopal verma) नुकताच वर्मा यांनी…

Read More