Ghar Banduk Biryani : नागराज मंजुळे बनले मराठीतील ॲक्शन हिरो
[ad_1] मुंबई : नुकताच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर समोर आला आहे. आत्तापर्यंत या ट्रेलरला लाखों व्ह्यूज मिळाले असून प्रेक्षक ‘घर बंदूक बिरयानी’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. सगळेच कलाकार खास भूमिकेत असून यात विशेष लक्ष वेधून घेत आहेत. नागराज मंजुळे यांचे ॲक्शन सिन्स. त्यांचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून…