Headlines

संपर्कासाठी वॉकी-टॉकीचा वापर; अनेक राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या हायटेक टोळीला नागपूर पोलिसांकडून अटक | Nagpur Police arrest gang of robbers who did crimes in many states pbs 91

[ad_1] नागपूर पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या एका हायटेक टोळीला अटक केली आहे. ही टोळी महागड्या कार आणि वॉकी-टॉकी वापरून घरफोड्या करीत होती. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्येही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. या टोळीने २६ जून रोजी नागपुरात चार-पाच ठिकाणी घरफोड्या केल्या. त्याचा तपास करताना नागपूर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या…

Read More