Headlines

समांथासोबतच्या घटस्फोटावर नागा चैतन्यचा धक्कादायक खुलासा

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘थँक्यू’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, नागा चैतन्यने पहिल्यांदाच पूर्वाश्रमीची पत्नी समांथा रुथ प्रभूसोबत घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली. ‘फॅमिली मॅन 2’ अभिनेत्री समांथापासून विभक्त झाल्याविषयी तो म्हणाला की, ‘मी पूर्वीच्या तुलनेत खूप बदललो आहे.’ या प्रतिक्रियेनंतर पुन्हा एकदा नागा चैतन्य-समांथा प्रभूचं नातें चर्चेत आलं…

Read More