“…म्हणूनच एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचं मोठं धाडस केलं”; अजित पवारांनी सांगितलं कारण | Ajit Pawar Says Eknath Shinde Dare to rebel as bjp was backing him to bring down MVA government pune print news scsg 91
[ad_1] विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना राज्यातील सत्तांतरणासंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या सरकाविरोध बंड पुकारलं. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील सत्तानाट्यानंतर २९ जून रोजी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जून रोजी राजभवनामध्ये बंडखोर शिंदे गटाचे…