Headlines

संतापजनक! साताऱ्यात भावावरील रागातून सख्‍ख्‍या काकाने १० महिन्यांच्या पुतण्‍याला फेकले विहिरीत, चिमुकल्याचा मृत्यू | Murder of 10 month old children of brother after dispute in home in Satara pbs 91

[ad_1] सातारा जिल्ह्यात दत्तनगर-कोडोली येथे भावावरील रागातून १० महिन्यांच्या पुतण्याला त्याच्या सख्‍ख्‍या काकाने विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी (६ ऑगस्ट) सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार घडला. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्‍यक्‍त केला जात आहे. लहान भावाने मोठ्या भावावरील रागातून हे कृत्य केलं. आरोपीने १० महिन्यांच्या पुतण्याला दुकानात घेऊन जात असल्याचे…

Read More