Headlines

‘शाळेतील शिक्षकानं माझ्या अंतर्वस्त्रात…’, मुनमुन दत्तानं शेअर केला लैंगिक शोषणाचा धक्कादायक अनुभव

[ad_1] मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची लोकप्रियता काही कमी नाही. मुनमुन दत्तानं (Munmun Dutta) तिच्या एका लैंगिक शोषणा विषयी धक्कादायक खुलासा केला होता. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुनमुननं हा खुलासा केला होता. #MeToo  मुनमुनने 2017 साली…

Read More