Headlines

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची बॅट तळपली, Ranji Trophy त ठोकली डबल सेंच्यूरी

[ad_1] Ajinkya Rahane Double Century: टीम इंडियातून (Team India) सध्या बाहेर असलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) डबल सेंच्यूरी ठोकली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) हैदराबाद संघाविरूद्ध त्याने ही उत्कृष्ट खेळी केली आहे. त्याने अशा प्रकारची खेळी करून सिलेक्शन कमिटीला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. दरम्यान सध्या त्याच्या डबल सेंच्यूरीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. …

Read More