Headlines

IPL 2023 : मुंबईचा मोठा निर्णय, टीमसोबत सुरुवातीपासून असलेल्या स्टार खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 16 व्या मोसमाची (IPL 2023) जोरात तयारी सुरु आहे. या 16 व्या मोसमासाठी मिनी ऑक्शन (Ipl 2023 Mini Auction) 23 डिसेंबरला कोच्चीत होणार आहे. आता क्रिकेट चाहत्यांना आणि टीम मॅनेजमेंटला मिनी ऑक्शनचे वेध लागलेत. बीसीसीआयने (Bcci) प्रत्येक फ्रँचायजीला रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत द्यावीत, असं सांगितलेलं. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई…

Read More