Headlines

Rohit Sharma | कॅप्टन रोहितचा अजब निर्णय, या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) ज्या खेळाडूचं कौतुक केलं होतं, त्यालाच गुजरात विरुद्धच्या सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवला. रोहितने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. (mi vs gt ipl 2022 mumbai indians captain rohit…

Read More