Multibagger stock | फक्त 2 रुपयांचा स्टॉक पोहचला 400 रुपयांवर; 1 लाखाचे झाले तब्बल 1.81 कोटी
[ad_1] मुंबई : Multibagger stock : मागील वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील अनेक स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहे. यामध्ये Rama Phosphates या स्टॉकने आश्चर्यकारक परतावा दिला. या स्टॉकने गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे 1.81 कोटी केले आहेत. Rama Phosphates हा एक उत्तम फंडामेंटल असलेला स्टॉक आहे. स्टॉकचा परफॉमन्स मागील महिन्यादरम्यान, या स्टॉकला देखील घसरणीचा सामना करावा लागला होता. रामा फॉस्फेट एकावेळी…