Headlines

फोटो ओळखता येतोय का? अंबानींच्या लेकिला टक्कर देणारी ही तरुणी आहे त्यांच्याच कुटुंबातील खास सदस्य

[ad_1] Mukesh Ambani Family : व्यवसाय जगतामध्ये मुकेश अंबानी हे नाव मोठं आहे. भारतासोबतच आंतरराष्ट्रीय उद्योग जगतामध्ये दबदबा असणाऱ्या मुकेश अंबानी यांनी विविध क्षेत्रांमध्ये रिलायन्स उद्योग समुहाची मोहोर उमटवली आहे. अशा या मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांचीही सातत्यानं चर्चा सुरुच असते. अमुक एक कार्यक्रम, तमूक एक समारंभ आणि व्यवसाय क्षेत्रातील घडामोडींमध्ये अंबानी कुटुंबाचं नाव पुढे असतं. …

Read More

OMG! अंबानींच्या सुनेच्या हातातली पर्स इतकी महाग की, तुम्ही खरेदी कराल एक गुंठे जमीन

[ad_1] Shloka Mehta Purse : (Reliance) रिलायन्स उद्योग समुहाला यशशिखरावर नेणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या कुटुंबाविषयीची कोणतीही माहिती सर्वसामान्यांना थक्क करते. सध्या याच कुटुंबातील सुनेनं म्हणजेच श्लोका मेहतानं सर्वांनाच तिच्या स्टाईल स्टेटमेंटनं थक्क केलं आहे.  एक पत्नी, आई, सून असण्यासोबतच श्लोका (Shloka) तिची अशी वेगळी ओळखही टिकवून आहे. सेलिब्रिटी…

Read More