Headlines

माहिच्या घरी नवी पाहुणी; सौंदर्यावर खिळल्या सर्वांच्या नजरा

[ad_1] मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) यानं ज्याप्रमाणे मैदान गाजवलं, अगदी त्याचप्रमाणे तो खासगी आयुष्यातही आपल्या कृतींतून सर्वांची मनं जिंकत असतो. मग ते अगदी शेती करणं असो किंवा मग लेक झिवासोबत वेळ घालवणं असो.  एक उत्तम खेळाडू असण्यासोबतच माही एक उत्तम ‘Family man’ही आहे. माहिच्या घराबाबत सांगावं तर,…

Read More