भाऊ कदमची लेक ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात? फोटो शेअर करत म्हणाली…
[ad_1] मुंबई : आपल्या विनोदाने सर्वांना हसायला लावणारा विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आपल्या सेलिब्रिटीच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. आता भाऊ कदमच्या लेकीबद्दल मोठी बातमी समोर येत आहेत. भाऊ कदमची मुलगी मृण्मयी (Mrunmayee) सध्या चर्चेत आहे. भाऊ कदमच्या लेकीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये…