Headlines

‘आमची सीता अशी नाही,’ बिकिनीमधील फोटोंमुळे मृणाल ठाकूर ट्रोल

[ad_1] Mrunal Thakur Trolled over Bikini: मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवत आहे. छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरचे बॉलिवूडसह दक्षिणेतही प्रचंड चाहते आहेत. मृणाल ठाकूर सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच अॅक्टिव्ह असून आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो पोस्ट करत असते. फोटो पोस्ट करताना सोशल मीडियावर ती नेहमीच बिनधास्तपणे…

Read More