Headlines

जीव तोडून प्रेम केलं पण कायमच मिळाला फक्त धोका, अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा

[ad_1] मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. मृणाल देखील खूप सुंदर आहे आणि तिच्या लूकने सर्वांना प्रभावित करते. मृणाल ठाकूर आता शाहिद कपूरसोबत जर्सी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट पूर्ण झाला असला तरी कोविडमुळे तो प्रदर्शित झालेला नाही. अलीकडेच, मृणाल ठाकूरने…

Read More