Headlines

मी इथे मेहनतीने पैसे कमवतोय आणि तू… अभिषेकवर बिग बी संतापले

[ad_1] मुंबई : ‘दसवीं’ (Dasvi) या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेता अभिषेक बच्चन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तो सध्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतोय. अशाच एका ठिकाणी अभिषेक पोहोचला आणि तिथे त्याचं वडिलांसोबतचं खरंखुरं नातं जगासमोर आलं. (Abhishek bachchan Amitabh bachchan) अभिषेकच्या अपयशामुळं बिग बी एकेकाळी त्याच्यावर इतके चिडले की त्यांनी त्याला खडे बोल…

Read More

‘या’ व्यक्तीमुळं मायलेकीच्या नात्यात मीठाचा खडा? पाहा काय म्हणतेय ‘देसी गर्ल’ची आई

[ad_1] मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या परदेशातच जास्त वेळ व्यतीत करत असली तरीही तिची आपल्या देशाशी, आपल्या कुटुंबाशी घट्ट नाळ जोडली गेली आहे हे मात्र नाकारता येणार नाही. प्रियांकाच्या जीवनात काही व्यक्तींचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. त्यातील एक व्यक्ती म्हणजे तिची आई. (Priyanka chopra) प्रियांकाच्या संघर्षाच्या दिवसांपासून ते अगदी तिच्या लग्नानंतर आणि आता थेट मातृत्त्वापर्यंत…

Read More