Headlines

सिनेप्रेमींसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी थिएटरमध्ये 99 रुपयात पाहू शकता चित्रपट

[ad_1] National Cinema Day 2023 :  देशभरात अ‍ॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) साऱख्या ऑनलाईन साईटसवर अनेक वेळा ऑफर देण्यात येते. आज OTT चा जमाना असला तरी अनेक प्रेक्षक आहेत त्यांना चित्रपट (Movie) थिएटर्समध्ये जाऊन बघायला आवडतात. पण आजकाल तिकीटाची किंमत पाहिली तर चित्रपटगृहाता जायला पण शंभर वेळा विचार करावा लागतो. पण सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मल्टीप्लेक्स…

Read More