Headlines

गरोदरपणातच अभिनेत्रीला शूट करावा लागला रेप सीन; अचानक रक्तस्त्राव होऊ लागला आणि…

[ad_1] मुंबई : कोणत्याही लोकप्रिय कलाकाराकडे आणि त्यांच्या जीवनशैलीकडे पाहताना आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. राहणीमान असो किंवा नशीबात आलेली श्रीमंती… हे सगळं आपल्यालाही मिळायला हवं अशीच आशा आपणही मनोमनी व्यक्त करत असतो. पण, या झगमगाटाची एक दुसरी बाजूही आहे. (Bollywood Movies ) ही अशी बाजू आहे, जी कधीच सर्वांसमोर येत नाही आणि आलीच तर मात्र…

Read More