सख्या मैत्रिणी, पक्क्या वैरीणी! ‘त्या’ व्यक्तीमुळे Moushumi-Rekha च्या मैत्रीत पडली फूट
[ad_1] Moushumi Chatterjee-Rekha Friendship day 2023 : बॉलिवूडमध्ये जेवढ्या लव्ह स्टोरी आणि ब्रेकअपचे किस्से आहेत. तेवढंच इथे मैत्रीचेही अनेक नाती पाहिला मिळतात. घटस्फोटानंतरही आजही अनेक कलाकार एकमेकांचे जिगरी यार आहेत. पण सौदर्यांची खाण आणि 70 – 80 दशकातील अभिनेत्री रेखा आणि मौसमी चॅटर्जी या एकमेकांच्या सख्खा मैत्रीणी होत्या हे तुम्हाला माहिती आहे का? आज फ्रेंडशीप…