Headlines

“त्याचं डोकं कुठे चालतं”; बाद झाल्यानंतर मार्कस स्टॉइनिसच्या ‘त्या’ कृतीवर भडकले पाकिस्तानी चाहते

[ad_1] ऑस्ट्रेलियाचा (Australia) फलंदाज मार्कस स्टॉइनिसने (Marcus stoinis) पाकिस्तानचा (Pakistan) वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनवर (Mohammad hasnain) गंभीर आरोप केला आहे. ‘द हंड्रेड’मध्ये ओव्हल इनव्हिन्सिबल आणि सदर्न ब्रेव्ह यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसला मोहम्मद हसनैनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने मार्कसला 37 धावांवर बाद केले.  त्याचवेळी बाद झाल्यानंतर मार्कस अजिबात खुश दिसत नव्हता आणि…

Read More