Headlines

आता बोंबला! T20 World Cup प्लेइंग XI 11 वर पाकिस्तानच्या स्टार खेळाडूनेच घेतला आक्षेप

[ad_1] T20 World Cup Pakistan Squad : ऑस्ट्रेलियामध्ये येत्या 16 ऑक्टोंबरपासून T20 विश्वचषकाच्या थराराला सुरूवात होणार आहे. जवळपास प्रत्येक देशाच्या संघाने आपल्या शिलेदारांची यादी जाहीर केली आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्ताननेही आपल्या संघाची घोषणा केली आहे. मात्र यावर पाकिस्तानचाच माजी खेळाडू मोहम्मद आमिरने केलेल्या ट्विटमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Mohammad Amir on Pakistan T-20 World…

Read More