Headlines

narayan rane criticize Uddhav thackeray

[ad_1] एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमधील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिंदेंनी शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. परिणामी शिंदे गटातील आमदारांना उद्धव ठाकरेंनी ‘गद्दार’ नावाची पावती दिली आहे. यावरुनच भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “गद्दारी शिंदे गटाने नाही तर उद्धव ठाकरेंनी केली असल्याचा आरोप नारायण…

Read More