Headlines

Modi advice to BJP leaders: चित्रपटांसंदर्भातील अनावश्यक विधानं टाळावीत; PM मोदींचा BJP नेत्यांना सल्ला

[ad_1] भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोप बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या भाषणात अशा नेत्यांची कानउघाडणी केली आहे जे प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देतात आणि त्यावरुन वाद निर्माण होतात. पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या नेत्यांना अनावश्यक विधान करण्याचं टाळावं असं म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी आपली नाराजी व्यक्त करताना, एकीकडे पक्षाचे मोठे नेते दिवसरात्र काम करत असताना…

Read More

“पंतप्रधान मोदी म्हणाले महाराष्ट्राला…”; हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं नीति आयोगाची बैठक, हजारो कोटींचा उल्लेख करत विधान | Eknath Shinde Hingoli Rally Says PM Modi said take Maharashtra on path of progress scsg 91

[ad_1] हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बांगर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. सोमवारी नांदेड आणि हिंगोली दौऱ्यामध्ये शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी हिंगोलीमधील जाहीर भाषणात मुख्यमंत्री शिंदेंनी नीति आयोगाच्या बैठकीबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत केंद्र आणि राज्य सरकार हे डबल इंजिनचं सरकार…

Read More

‘PM Modi या लोकांना समजवा…’; Prophet Muhammad प्रकरणी Naseeruddin Shah यांचा संताप

[ad_1] मुंबई : मोहम्मद पैगंबरांवरून करण्यात आलेल्या टीप्पणीचा वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये (Prophet Muhammad) . भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता या मुद्यावरूनही राजकारणास सुरुवात झाली आहे. या वादाचे पडसाद नेतेमंडळींच्या घरांपर्यंत पोहोचले.  देशाच्या राजकारणात पेटलेल्या या वादावर आता कलाजगतातूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. ज्येष्ठ नेते आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली परखड मतं मांडणाऱ्या…

Read More