Headlines

“राहुल गांधी केवळ सुरक्षा रक्षकांचंच ऐकतात त्यामुळे…”, मनसेचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल | MNS leader Gajanan Kale criticize Congress Rahul Gandhi Balasaheb Thorat

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली आहे. “राहुल गांधी केवळ सुरक्षा रक्षकांचं ऐकत असल्यामुळे बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या नेत्यांऐवजी राज ठाकरेंना सल्ले देत आहेत,” असा शाब्दिक हल्ला गजानन काळेंनी केला. तसेच मनसेपेक्षा काँग्रेसला सोडून जे नेते चालले आहेत त्यांची काळजी करा, असा खोचक सल्लाही त्यांनी…

Read More