Headlines

Sanjay Sirsat Heart Attack: शिरसाट उपचारांसाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने औरंगाबादहून मुंबईला का आले? CM शिंदेंच्या कॉलबद्दलही खुलासा | Eknath Shinde Supporter MLA Sanjay Sirsat heart attack why he chose mumbai over auragabad for treatment CM Call scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना पुढील उपाचारांसाठी हवाई रुग्णवाहिकेने मुंबईला आणण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी संजय शिरसाट हे प्रमुख आमदारांपैकी एक आहेत. शिरसाट यांना मागील दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होतं. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे प्रकृती स्थिर…

Read More