Headlines

Video : “मी दीप्ती नाही पण…”; मिचेल स्टार्कने इंग्लडच्या खेळाडूला दिला इशारा

[ad_1] लॉर्ड्सच्या मैदानावर (Lord’s Cricket Ground) भारत आणि इंग्लंड यांच्यात (IND VS ENG) खेळवल्या गेलेल्या सामन्यानंतर भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिचीच संपूर्ण जगभर चर्चा होत होती. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीप्ती शर्माने (Deepti Sharma) नॉन स्ट्राईक एंडवर चार्ली जीन हिला धावबाद (मांकडींग) केले. याच पाश्वभूमीवर इंग्लंडच्या अनेक क्रिकेटपटूंनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता…

Read More