नवाझपासून बॉबी देओलपर्यंत, अभिनत्यांचे इंटिमेट सीन पाहून उडाली प्रेक्षकांची झोप
[ad_1] मुंबई : मागील काही वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मना बराच वाव मिळताना दिसत आहे. बऱ्याच मोठ्या कलाकारांनी या माध्यमाचा वापर करत दमदार कलाकृतींचा नजराणा सादर करण्यास सुरुवात केली आहे. यातच काही अशी नावंही आहेत, ज्यांनी रुपेरी पडद्यावर ओलांडल्या नाहीत इतक्या मर्यादा या ओटीटी जगतामध्ये ओलांडल्या. अशा कलाकारांनी वेब सीरिजमध्ये बोल्ड दश्य साकारत चाहत्यांची झोपच उडवली. यामध्ये…