आश्रमशाळा अधीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पीडित मुलगी नागपूरच्या रुग्णालयात दाखल
[ad_1] चंद्रपूर/वर्धा : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बरांज तांडा येथील घमाबाई प्राथमिक माध्यमिक निवासी आश्रमशाळेत चाकूचा धाक दाखवून आठव्या वर्गातील एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी आश्रमशाळेचा अधीक्षक संजय एकनाथ इटनकर (५३) याला पोलिसांनी अटक केली आहे. १० ऑगस्टपर्यंत त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पीडितेचे पालक चंद्रपूर…